Maruti Fronx Turbo Velocity Edition Price,Design in Marathi: मारुती फ्रोंक्सचा टर्बो वेलोसिटी एडिशन झाला लॉन्च! मिळणार या 16 नवीन ॲक्सेसरीज आणि फीचर्स जाणून घ्या.
Maruti Suzuki ने Fronx च्या Turbo Velocity Edition ला आता काही बाहरी आणि आंतरिक बदलाव करून नव्याने लॉन्च केले आहे. फ्रोंक्स मध्ये 16 एक्सटेरियर आणि इंटरियर ॲक्सेसरीज मिळणार आहेत. फ्रोंक्समध्ये दोन इंजन ऑप्शन मिळणार आहेत. यामध्ये 89 एचपी आणि 113 एनएम टॉर्क देणारा 1.2 लिटर पेट्रोल मोटर आहे. यात 5 स्पीड मॅन्युअल आणि 5 स्पीड … Read more