Hero Maverick 440 On Road Price in India: 1.99 लाख किमतीमध्ये भारतात लॉन्च! पहा फीचर्स, मायलेज आणि डिझाईन.

Hero Maverick 440 On Road price

Hero Mavrick 440 Price in Marathi: Hero Motocorp ने भारतीय मार्केटमध्ये आपली सर्वात पावरफुल गाडी Maverick 440 लॉन्च केली आहे. Hero Maverick 440 मध्ये एकूण 3 व्हेरियंट आहेत. याच्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 1.99 लाख रुपये आहे. आणि मावरीक 440 च्या टॉप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 2,24,000 रुपये आहे. ही बाईक 5 रंगांच्या पर्यायांमध्ये सादर करण्यात … Read more